नाट्यमहोत्सव २०२६! 🎭
एकाच दिवशी तब्बल ४ वेगवेगळ्या एकांकिका पाहण्याची अनोखी संधी!
🌟🗓️ ५ आणि ६ ऑक्टोबर २०२६ |
📍 प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
पालकांनी बालकलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे! (तिकीट: ₹१५०/- वर्गशिक्षकांकडे उपलब्ध)


