• अद्ययावत सोयी सुविधा

    - ई क्लास / प्रोजेक्टर द्वारा अध्यापन - प्रशिक्षित शिक्षकांद्वारे उत्कृष्ट अध्यापन - स्वतःचे मोठे मैदान

  • ठळक वैशिष्ट्ये

    - ५८ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत - पहिलीपासून संगणक प्रशिक्षण - इयत्ता १ ली ते १० वी सर्व वर्गाना सेमी इंग्लिश माध्यमाची सोय...

उत्कर्ष मंदिर मालाड

शिक्षण प्रसारक मंडळ मालाड संचालित उत्कर्ष मंदिर शाळा मालाड पूर्व तसेह पश्चिम दोन्हीकडे सुमारे ५८ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत