स्नेहसम्मेलन 25 ते 30 डिसेम्बर 2015 (बॅनर व स्टॉल साठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा )

  • -

उत्कर्ष मंदिर शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षात  25 ते 30 डिसेम्बर 2015 या दरम्यान होणाऱ्या स्नेहसम्मेलनानिमित्त बॅनर व स्टॉल साठी इच्छूक व्यक्तींनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा
श्री अपूर्व बोडके 9819839558
श्री आशुतोष केळकर 9967456622
या स्नेहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले असून यासाठी विदयार्थी तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणारे शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थेचे सभासद  मोठ्या संख्येने उपस्थित असतील.