" उत्तुंग यशासाठी तुम्हीच व्हा श्रीकृष्ण " - *उत्कर्ष वसंत व्याख्यानमाला 2017* 22 Apr

  • -
  • 18:00 - 20:00
शनिवार 22 एप्रिल - उत्कर्ष मंदिर, पुष्पा पार्क , मालाड  पूर्व -
सायं 6 ते 8 ..
विषय - " उत्तुंग यशासाठी तुम्हीच व्हा श्रीकृष्ण "
व्याख्याते - व्यवस्थापन तज्ञ व लेखक प्रा. डॉ. सीए. गिरीश जाखोटिया