*विचारधन अमूल्य -*
*प्रवेश विनामूल्य*
$$$$$$$$$$$$$$$
शनिवार 22 एप्रिल - उत्कर्ष मंदिर, पुष्पा पार्क , मालाड  पूर्व -
सायं 6 ते 8 ..
विषय - " उत्तुंग यशासाठी तुम्हीच व्हा श्रीकृष्ण "
व्याख्याते - व्यवस्थापन तज्ञ व लेखक प्रा. डॉ. सीए. गिरीश जाखोटिया
€€€€€€€€€€€€€€€
रविवार 23 एप्रिल - उत्कर्ष मंदिर, मामलेदार वाडी, मालाड पश्चिम -
सायं 6 ते 8 ..
विषय - "काश्मीर की व्यथा "
व्याख्यात्या - काश्मीर विस्थापित, उद्योजिका व कार्यकर्त्या
 श्रीमती शक्ती मुन्शी
$$$$$$$$$$$$$$$$$$